पुढील ३ महिन्यात कुमार निर्माण अंतर्गत निवडलेल्या कुठल्याही २ मुलभूत मूल्यांना जोपासणाऱ्या किमान २ कृती प्रत्येक गटाने कराव्यात असे ठरले. ६० गटांच्या मिळून अशा १२० कृती येत्या ३ महिन्यात घडतील.
या कृतींबद्दल अंदाज येण्यासाठी सर्व निमंत्रकांनी जे नियोजन केले त्यातील निवडक नियोजन चित्रे खाली देत आहोत.
No comments:
Post a Comment